About Jagdish Mulik
जगदीश मुळीक, हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला परिचित आहेत पुण्यातील वडगाव शेरी भागातील मुळीक कुटुंबियांची ओळख पुणेकरांना आहेच.सचोटीने आपला उद्योग व्यवसाय करण्याबरोबर आपण आपल्या समाजाचे ,राष्ट्राचे काही देणे लागतो आणि ते आपण आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार जगदीश मुळीक यांना घरातूनच मिळाला. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि विविध विषयावर त्यांनी कार्य सुरु केले.
Jagdish Mulik Videos

MLA jagdish Mulik speech in Raje Chatrapati Shivaji Maharaj garden...
MLA jagdish Mulik speech in Raje Chatrapati Shivaji Maharaj garden...

MLA Jagdish Mulik speech in Chandannagar rally
MLA Jagdish Mulik speech in Chandannagar rally

काही दिवसांपूर्वी साम टी.व्ही वरील चर्चा सत्रामध्ये मत मांडताना..
काही दिवसांपूर्वी साम टी.व्ही वरील चर्चा सत्रामध्ये मत मांडताना..
Social Work
- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी पश्चिम विभागाची आढावा बैठक मुळीक पॅलेस कल्याणीनगर येथे संपन्न झाली. याप्रसंगी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे यांचे स्वागत करताना.
- पुणे विकास प्रतिष्ठान व नगरसेवक योगेश मुळीक यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभामध्ये १० वी १२ वी मध्ये ७५% टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या
- रक्षाबंधनानिमित्त प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील मनोरुग्ण बंधू भगिनींना चपाती मेकर मशीनची भेट..
- खराडी परिसरातील ४.५ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केले
- MNGL च्या माध्यमातून घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरांमध्ये सुरु करण्याच्या कामाचा शुभारंभ केला..
Social Work
No posts found.
Social Work
No posts found.